[3190 पदे] 10वी, 12वी वर रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी |RMGS Recruitment 2023 |RMGS Bharti 2023

RMGS Recruitment 2023 | [RGSWWCS] रेल्वे गुड्स शेड वर्कर्स वेलफेयर को-ओपरेटीव्ह सोसायटी ने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार “ज्युनिअर टाइम किपर, कनिष्ठ सहाय्यक आणि कल्याण अधिकारी” पदांकरिता तब्बल 3190 जागांसाठी मेघभरती निघाली आहे. इच्छुक उमेदवाराने या वर्तमान नोकरी मध्ये RMGS Recruitment 2023 मध्ये निघालेल्या मेघभरतीसाठी ऑनलाइन पध्दतीचा अर्ज करू शकतात. भरतीची संपूर्ण माहिती, वयोमर्यादा, महत्वाच्या तारखा, पात्रता व इतर अर्ज कसा करावा, अधिकृत वेबसाईट, अधिकृत जाहिरात इत्यादी सर्व माहिती खाली दिलेली आहे. Railway Goods Shed Workers Welfare Cooperative Society Recruitment 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे.

RMGS Vacancies

RMGS Recruitment 2023

RMGS Recruitment 2023 marathi information

Organization NameRailway Goods Shed Workers Welfare Cooperative Society [RGSWWCS]
Number of Posts (पद संख्या)3190
Name of Posts (पदाचे नाव)Junior Time Keeper, Junior Asistants, Welfare Officer
ज्युनिअर टाइम किपर, कनिष्ठ सहाय्यक आणि कल्याण अधिकारी
Pay-Scale (वेतनमान)ज्युनिअर टाइम किपर : 28,000/-
कनिष्ठ सहाय्यक : 34,000/-
कल्याण अधिकारी : 40,000/-
Application Mode (अर्ज पद्धती)ऑनलाइन (Online)
Job Location (नोकरी ठिकाण)नवी दिल्ली (New Delhi)
Last Date of Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
18 मे 2023
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://www.rmgs.org/
Join our WhatsApp GroupCLICK HERE

RMGS Bharti 2023 | RMGS Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या
ज्युनिअर टाइम किपर (Junior Time Keeper)1676
कनिष्ठ सहाय्यक (Junior Asistants)908
कल्याण अधिकारी (Welfare Officer)606
एकूण पदे3190

RMGS Recruitment 2023 Eligibility Criteria

To check whether the interested candidates are eligible for this RMGS Recruitment 2023 job, you need to know the below information in detail.

[RGSWWCS] रेल्वे गुड्स शेड वर्कर्स वेलफेयर को-ओपरेटीव्ह सोसायटी ने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार “ज्युनिअर टाइम किपर, कनिष्ठ सहाय्यक आणि कल्याण अधिकारी” या पदासाठी इच्छुक उमेदवार पात्र आहेत का हे तपासण्यासाठी आपण खाली दिलेली माहिती सव्विस्तर जाणून घेणे गरजेचे आहे.

RMGS Recruitment 2023 Educatioanl Qualification

 • ज्युनिअर टाइम किपर (Junior Time Keeper) : 10 वी उत्तीर्ण व समतुल्य परीक्षा
 • कनिष्ठ सहाय्यक (Junior Asistants) : 12 वी उत्तीर्ण (10+2) व समतुल्य परीक्षा
 • कल्याण अधिकारी (Welfare Officer) : माण्यताप्राप्त विद्यापिठातून पदवी/ पदवीधर किंवा समकक्ष

RMGS Recruitment 2023 Age Limit

SC,ST,OBC (नॉन क्रिमीलेयर), PwBD, ExSM आणि विविध श्रेणींसाठी वयाची सवलत आरक्षण तपशीलनुसार लागू होतील. [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

 • ज्युनिअर टाइम किपर (Junior Time Keeper) : 01/07/2023 रोजी वयोमर्यादा 18 ते 34 वर्षे
 • कनिष्ठ सहाय्यक (Junior Asistants) : 01/07/2023 रोजी वयोमर्यादा 18 ते 34 वर्षे
 • कल्याण अधिकारी (Welfare Officer) : 01/07/2023 रोजी वयोमर्यादा 18 ते 34 वर्षे

RMGS Recruitment 2023 Salary Details

[RGSWWCS] रेल्वे गुड्स शेड वर्कर्स वेलफेयर को-ओपरेटीव्ह सोसायटी ने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार “ज्युनिअर टाइम किपर, कनिष्ठ सहाय्यक आणि कल्याण अधिकारी” या पदासाठी वेतनमन पुढीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव वेतनमान
ज्युनिअर टाइम किपर (Junior Time Keeper)LEVEL in 7th CPC – 2
Rs. 28,000/-
कनिष्ठ सहाय्यक (Junior Asistants)LEVEL in 7th CPC – 4
Rs. 34,000/-
कल्याण अधिकारी (Welfare Officer)LEVEL in 7th CPC – 6
Rs. 40,000/-

RMGS Recruitment 2023 Exam Pattern – परीक्षा स्वरूप

[RGSWWCS] रेल्वे गुड्स शेड वर्कर्स वेलफेयर को-ओपरेटीव्ह सोसायटी ने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार “ज्युनिअर टाइम किपर, कनिष्ठ सहाय्यक आणि कल्याण अधिकारी” या पदांकरिता असलेले परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे.संपूर्ण परीक्षा हि संगणकाच्या आधारे चाचणी घेतली जाणार आहे. याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

* ज्युनिअर टाइम किपर (Junior Time Keeper) : Computer Based Exam (CBT)

RMGS Recruitment 2023 Exam Pattern
 • ज्युनिअर टाइम किपर (Junior Time Keeper) या पदासाठी एकूण 90 मिनिटे म्हणजेच दीड तासांचा वेळ आहे.
 • यामध्ये General Awareness (सानान्य जागरुकता) वरील एकूण 100 प्रश्न विचारले जाणार आहे. प्रत्येत प्रश्नाला 1 गुण असेल.
 • असे 100 प्रश्नांचे 100 गुण म्हणजे एकूण 100 गुणांची चाचणी होणार आहे.
 • तसेच यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे यामध्ये प्रत्येकी 1 चुकीच्या प्रश्नाला 1/3 गुण वजा केले जातील.

विविध श्रेणींमध्ये पात्रतेसाठी गुणांची किमान टक्केवारी: UR-40%, EWS- 40%,
OBC (नॉन क्रीमी लेयर) -30%, SC-30%, ST-25%. साठी गुणांची ही टक्केवारी
PwBD उमेदवारांसाठी पात्रता 2% शिथिल केली जाऊ शकते

* कनिष्ठ सहाय्यक (Junior Asistants) : Computer Based Exam (CBT)

RMGS Recruitment 2023 Exam Pattern
 • कनिष्ठ सहाय्यक (Junior Asistants) या पदासाठी एकूण 90 मिनिटे म्हणजेच दीड तासांचा वेळ आहे.
 • यामध्ये General Awareness (सानान्य जागरुकता) आणि General Intelligenceand Reasoning (सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क) वरील एकूण प्रत्येकी 50/50 प्रश्न विचारले जाणार आहे.
 • प्रत्येत प्रश्नाला 1 गुण असेल. असे 100 प्रश्नांचे 100 गुण म्हणजे एकूण 100 गुणांची चाचणी होणार आहे.
 • तसेच यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे यामध्ये प्रत्येकी 1 चुकीच्या प्रश्नाला 1/3 गुण वजा केले जातील.

विविध श्रेणींमध्ये पात्रतेसाठी गुणांची किमान टक्केवारी: UR-40%, EWS- 40%,
ओबीसी (नॉन क्रीमी लेयर)-३०%, एससी-३०%, एसटी-२५%. साठी गुणांची ही टक्केवारी
PwBD ची कमतरता असल्यास PwBD उमेदवारांसाठी पात्रता 2% शिथिल केली जाऊ शकते
त्यांच्यासाठी राखीव असलेल्या रिक्त जागांसाठी उमेदवार.

* कल्याण अधिकारी (Welfare Officer) : Computer Based Exam (CBT)

RMGS Recruitment 2023 Exam Pattern
 • कल्याण अधिकारी (Welfare Officer) या पदासाठी एकूण 90 मिनिटे म्हणजेच दीड तासांचा वेळ आहे.
 • यामध्ये General Awareness (सानान्य जागरुकता) ला 50 गुण, General Intelligenceand Reasoning (सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क) ला 25 गुण आणि Mathematics (गणित) ला 25 गुण असे एकूण प्रत्येकी 100 प्रश्न विचारले जाणार आहे.
 • प्रत्येत प्रश्नाला 1 गुण असेल. असे 100 प्रश्नांचे 100 गुण म्हणजे एकूण 100 गुणांची चाचणी होणार आहे.
 • तसेच यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे यामध्ये प्रत्येकी 1 चुकीच्या प्रश्नाला 1/3 गुण वजा केले जातील.

विविध श्रेणींमध्ये पात्रतेसाठी गुणांची किमान टक्केवारी: UR-40%, EWS- 40%,
ओबीसी (नॉन क्रीमी लेयर)-३०%, एससी-३०%, एसटी-२५%. साठी गुणांची ही टक्केवारी
PwBD ची कमतरता असल्यास PwBD उमेदवारांसाठी पात्रता 2% शिथिल केली जाऊ शकते
त्यांच्यासाठी राखीव असलेल्या रिक्त जागांसाठी उमेदवार.

RMGS Recruitment 2023 Selection Process – निवड प्रक्रिया

Read carefully the selection process for RMGS Recruitment 2023 given below.

 • संगणक आधारित चाचणी (Computer Based Exam (CBT))
 • दस्ताऐवज पडताळणी (Document Verification)
 • वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

RMGS Recruitment 2023 Important Dates- महत्वाच्या तारखा

RMGS Recruitment 2023 Important Dates

How to Online Apply for RGSWWCS Recruitment 2023

 • RMGS मध्ये निघालेल्या सर्व जागांसाठी या प्रमाणे अर्ज करा :-
 • पात्र उमेदवाराने मुख्य जाहिरात वाचून आपण पात्र आहोत का बघणे.
 • आम्ही भरतीसाठी अर्ज करायला खाली लिंक दिलेली आहे ऑनलाइन अर्ज च्या पुढे येथे क्लिक करा या अक्षरावर क्लिक करून https://www.rmgs.org/ च्या अधिकृत वेबसाईट वर जाईल.
 • भरतीबाबत चा फॉर्म काळजीपूर्वक वाचा आणि भरा.
 • अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्ज पुन्हा तपासून घ्या आणि अर्जाची प्रिंट आउट घ्या.

RMGS Recruitment 2023 Notification Details | RMGS Recruitment 2023 PDF Download | RMGS Recruitment 2023 Important Links

Important Links For Railway Goods Shed Workers Welfare Cooperative Society Recruitment 2023

[RGSWWCS] रेल्वे गुड्स शेड वर्कर्स वेलफेयर को-ओपरेटीव्ह सोसायटी चे तपशीलवार ऑनलाइन पद्धतीचा असून संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक भरणे. अपूर्ण अर्ज चुकीचा मनाला जाईल. याची माहिती पात्र उमेदवाराने घ्यावी.

Join WhatsApp Group 👉👉CLICK HERE 👈👈
Notification (जाहिरात)येथे क्लिक करा
Apply Online (ऑनलाइन अर्ज)येथे क्लिक करा
Official Website (अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा

आमच्या WhatsApp Group ला जॉईन करण्यासाठी खालील WhatsApp Icon वर क्लिक करा 👇👇👇

नमस्कार मित्रांनो,

आम्ही mazisandhi.com या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील आणि सर्व सरकारी आणि खासगी, महानगरपालिकेच्या तसेच सर्व जिल्ह्यातील निघणार्या विविध भारत्यांचे तपशील सर्वात तत्पर या संकेतस्थळावर (वेबसाईट) देत असतो.

अधिक नोकरीची वर्तमान जाहिरात पाहण्यासाठी👉👉येथे क्लिक करा👈👈.

तुम्हाला mazisandhi.com या वेबसाईट च्या whatsapp group मध्ये समाविष्ट व्हायचे असल्यास वर दिलेल्या whatsapp च्या icon वर क्लिक करा आणि दररोज निघणार्या भरतीबाबत whatsapp वर माहिती मिळावा. जर ग्रुप (group) जॉईन होण्यासाठी अडचण आल्यास Admin ला मेसेज करा आणि नोकरीची पोस्ट जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आणि लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

FAQ Related to RMGS Recruitment 2023

What is the last date for RMGS Recruitment 2023?

Eligible candidates should apply within 25 May 2023.

What is the Fullform of RGSWWCS?

The fullform of RGSWWCS is Railway Goods Shed Workers Welfare Cooperative Society.

What is the pay scale for outgoing posts in RMGS?

Rs. 28,000/- To Rs. 40,000/-

What is the Starting Registration of Application for RMGS Recruitment 2023?

Candidates Can apply start will after 26 April 2023.

Will RMGS Recruit in 2023?

RMGS Recruitment 2023 is open for 3190 posts also visit our website //www.mazisandhi.com/ to get various recruitment details. CLICK HERE

RMGS Jobs | Apna Job | Apni Sarkar | Sarkari Job Find

Mr. Akash Natar works to convey information about News, Stock Market, Jobs & Government Scheme to the needy in Majhisandhi.