pik vima | महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आली आहे, ज्याची सर्व शेतकरी अत्यंत प्रतीक्षे मध्ये होता ती तारीख आता जवळ आली आहे. पिक विमाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार याची यादी प्रसिद्ध झाली असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यामधील तब्बल 1.25 कोटी शेतकऱ्यांसाठी हि आनंदाची हि बातमी असून याचा लाभ घेता येणार आहे. तर चला याबद्दल आपण सव्विस्तर पाने जाणून घेऊया..!
पिक विमा योजना 2023 | pik vima

pik vima | महाराष्ट्र राज्यातील तब्बल 1.70 लाख, 67 हजार शेतकऱ्यांनी यावर्षी म्हणजेच 2023 ला पीकविमा भरला होता. यावर्षी ,महाराष्ट्र राज्यसरकारने शेतकऱ्यांना केवळ 1 रु मध्ये पिक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती व उर्वरित रक्कम राज्य सरकारने विमा कंपन्यांना देणार असल्याचे सागितले होते आणि यामुळे महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांचा पिक विमा भरला होता. राज्यामध्ये अनेक भागात पावसाचे प्रमाण खूप कमी असल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहेत. आणि अश्या परिस्थिती मध्ये पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याने महाराष्ट्र राज्य कृषी व महसूल विभाग कडून शेतकऱ्यांना याचा नक्की फायदा होणार आहे.
पिक विमा हेक्टरी किती ?
यावर्षी पावसाचे प्रमाण खूप कमी असल्याने ज्या शेतकऱ्यांनी 1 रु. पिक विमा रक्कम भरली आहे. अश्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच शेतकऱ्यांसाठी हि आनंदाची बातमी आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील सव्वा कोटी शेतकऱ्यांना हि रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
- योजनेचे नाव : प्रधानमंत्री पिक विमा योजना
- विभाग : महाराष्ट्र राज्य कृषी व महसूल विभाग
- लाभार्थी : 1 कोटी 25 लाख शेतकरी
- लाभ रक्कम : 25% पिक विमा रक्कम
- निधी जमा दिनांक : 20-30 ऑक्टोबर 2023
आता 1 रु. पिक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पिक योजना देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 406 कोटी रुपये सरकारने विमा कंपन्यांना वितरीत केले आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसा अभावी नुकसान झाले आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. अश्या सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. सव्वा कोटी शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेतील 25 टक्के रक्कम मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आणि त्यामुळे शात्कार्यांसाठी हि दिलासा देणारी बातमी आहे.
pik vima |शेतकरी मित्रांनो यावर्षीच्या अखारीप हंगामामध्ये राज्यात 1 कोटी 40 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली होती. परंतु राज्यात पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील 800 हून अधीक महसूल मंडळातील पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. पाण्याच्या अभावाने शेतकऱ्यांची पिके जाळून गेली आहेत आणि शेतकऱ्याच्या हातून खरीप हंगामाच गेला. उडीद, मुग, सोयाबीन यांसारखे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
राज्यातील पुणे, अहमदनगर,सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सरासरी पावसाच्या 50% देखील पाऊस झाला नाही. 456 मंडळामध्ये पावसाचा खंड 1 महिन्यापेक्ष्य जास्त होता त्यामुळे आता या सर्व मंडळातील बाधित शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम दिली जाणार आहे.या पार्श्वभूमिवर राय्ज्यातील 15 जिल्हाधिकाऱ्यांनी भरपाई संधर्भात अधिसूचना काढली पण 1 रु. पिक विमा योजनेतील पिक विमा कंपन्यांना सरकार कडून अजून निधी देण्यात आला न्हवता. तोच निधी आता विमा कंपन्यांना वितरीत करण्यात आला आहे.
पैसे जमा होण्याची तारीख | pik vima
या दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा रक्कम :
शेतकरी मित्रांनो पिक विमा योजनेसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये सरसकट पिक विमा लाभ देण्यात असल्याची घोषणा कृषी मंत्रांनी त्याचसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी देखील केली होती.