Dr Babasaheb Ambedkar Jivan Prakash Yojana 2023 ऑनलाइन रजिस्ट्रेशन करा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना 2023 : एप्लीकेशन फॉर्म, पात्रता आणि लाभार्थी सूची आणि संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
Dr Babasaheb Ambedkar Jivan Prakash Yojana 2023
देशातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती मधील सर्व नागरिकांना सरकार द्वारा त्यांचे विकास करण्यसाठी सरकार द्वारे विविध प्रकारचे योजना चे संचालन केले जाते. या योजनांच्या माध्यमांद्वारे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती मधील सर्व नागरिकांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा दिली जाणार आहे. आत्ताच सरकारद्वारा Dr Babasaheb Ambedkar Jivan Prakash Yojana lounch करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना या योजनेद्वारे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती मधील सर्व नागरिकांना प्रदान केले जाणार आहे.
आम्ही लिहिलेला लेख पूर्ण वाचल्यावर तुम्हाला या योजनेचा पूर्ण तपशील समजेल आणि तुमचे या योजनेंतर्गत सर्व प्रश्न सुटतील. तसेच या योजनेच्या बद्दल खाली दिलेली माहिती तसेच त्याव्यतिरिक्त अजून माहिती हवी असेल तर आम्ही तुम्हाला टी माहिती पुरवण्याचे काम केले जाईल.

Dr Babasaheb Ambedkar Jivan Prakash Yojana 2023
Dr Babasaheb Ambedkar Jivan Prakash Yojana 2023 हि योजना महाराष्ट्र सरकारद्वारा सुरु करण्यात आली आहे. या योजनांचा उपयोग हा महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती मधील सर्व नागरिकांना घराघरात विद्युत कनेक्शन दिले जाईल. या योजनेला सुरु करण्याची घोषणा महाराष्ट्राचे उर्जा मंत्री नितीन राउत यांनी 10 एप्रिल 2022 रोजी केली. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या योजनेला 14 एप्रिल 2022 रोजी सुरुवात झाली. या योजनेचा संचालन 06 डिसेंबर 2022 रोजी पर्यंत केले जाईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीद्वारा 500 रुपये ची रक्कम जमा करायला पाहिजे. हि रक्कम 5 समान महिन्यात जमा करण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभ घेणारी व्यक्ती ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
15 दिवसांमध्ये विद्युत कनेक्शन प्रदान करण्यात येईल – Dr Babasaheb Ambedkar Jivan Prakash Yojana 2023
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना प्राप्त करण्यासाठी लाभार्तीने त्याचे आधीचे/ जुने बिल थकबाकी नसायला पाहिजे. लाभार्तीचा अर्ज प्राप्त झाल्यावर 15 दिवसांमध्ये विद्युत कनेक्शन प्रधान करण्यात येईल. या योजनेचा लाभ देण्यासाठी महावितरण तसेच अनेक सरकारी कार्यालय मधून या योजनेसाठी निधी उपलब्ध करण्यात येईल.
याव्यतिरिक्त उर्जा मंत्री यांच्या द्वारे हे माहिती सुद्धा देण्यात आली आहे कि जिल्हा स्तर आणि मंडळ स्तर वर अधीक्षक अभियंता च्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना केली जाईल. प्रती महिन्याला या योजनाची देखरेख सुद्धा केली जाईल. या योजने अंतर्गत जळगाव या क्षेत्रातील 633 ग्राहकांना विद्युत कनेक्शन दिले आहे. आणि या योजनेचा लाभ केवळ तोच व्यक्ती लाभार्थी ठरेल ज्याच्याजवळ विद्युत कनेक्शन नाही. सरकार द्वारे या योजनेच्या अंतर्गत मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्यानंतर विद्युत कनेक्शन उपलब्द केले जाईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना 2023 – अंतर्गत प्रमुख मुद्दे
योजनाचे नाव | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना 2023 |
योजना कोण सुरुवात केली | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी | अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती मधील सर्व नागरिक |
योजनाचे उद्देश | विद्युत कनेक्शन पुरवणे |
अधिकृत वेबसाईट | mahadiscom.com |
वर्ष | 2023 |
अर्ज पद्धती | ऑनलाइन/ ऑफलाईन |
लाभार्थी कोण ठरेल | अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती मधील तोच व्यक्ती लाभार्थी ठरेल ज्याच्याजवळ विद्युत कनेक्शन नाही |
Dr Babasaheb Ambedkar Jivan Prakash Yojana 2023 – उद्देश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना 2023 चा मुख्य उद्देश हा आहे कि महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती मधील त्याच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाईल ज्याच्याजवळ विद्युत कनेक्शन नाही. महाराष्ट्र सरकार द्वारा लाभार्थी ठरलेल्या व्यक्तीने या योजनेचा लाभ सर्वात कमी शुल्क मध्ये विद्युत कनेक्शन घ्यावे असा आहे. योजनेसाठी फक्त 500 रुपये भरून लाभ घ्यावा लागणार तसेच हि रक्कम पाच बरोबर हप्ता मध्ये भरले जाऊ शकते. सरकारकडे योजनेसाठी उपलब्ध सुविधा झाल्यास विद्युत कनेक्शन दिले जाईल. सरकारद्वारा हि योजना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती मधील गरीब लोकांचे जीवन सुधारण्यासाठी महत्वाचे ठरेल. तसेच या योजनेचा लाभार्थीला योजनेचा लाभ मिळाल्याने सुशिक्षित आणि आत्मनिर्भर बनेल. या योजनेचा लाभ त्यांना अधिक महत्वाचा ठरेल.
डॉ. बाबासाहेबआंबेडकर जीवन प्रकाश योजना 2023 – लाभ आणि विशेषता
- महाराष्ट्र सरकार कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना 2023 या योजनेची सुरुवात केली आहे.
- या योजनेच्या माद्यमातून राज्यातील अनिसुचीत जाती आणि अनुसूचित जनजाती मधील नागरिकांना विद्युत कनेक्शन दिले जाईल.
- या योजनेची सुरुवात करण्याची घोषणा महाराष्ट्राचे उर्जा मंत्री नितीन राउत यांनी केली.
- महाराष्ट्र सरकार कडून या योजनेची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी करण्यात आली.
- या योजनेचा संचालन 06 डिसेंबर 2022 पर्यंत करण्यात आले आहे.
- लाभार्थी ने या योजनेचा लाभ घेण्यासाठी 500 रुपये भरून लाभ घेऊ शकतात.
- 500 रुपये हि रक्कम पाच हप्ता मध्ये सुद्धा भरले तरी चालेल.
- लाभ घेण्यार्या व्यक्तीने या योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकतात.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना 2023 योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीचे आधीचे विद्युत बिल हे थकबाकी नसायला पाहिजे.
- अर्ज प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांमध्ये विद्युत कनेक्शन प्राप्त करून देण्यात येईल.
- या योजनेसाठी महाराष्ट्र सरकार कडे मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्यावर या योजनेची लाभार्थींना प्राप्त करून देण्यास सुरुवात केली जाईल.
- या योजनांच्या माध्यमांद्वारे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती मधील सर्व नागरिकांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा दिली जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना साठी पात्रता
- अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्राचा स्थानिक असला पाहिजे.
- अर्ज करणारा उमेदवार अनुसूचित जाति आणि अनुसूचित जनजाती मधील असला पाहिजे.
- लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे आधीचे बिलाची थकबाकी नसली पाहिजे.
- उमेद्वाराजवळ पायाभूत सुधिधा उपलब्ध असली पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना साठीचे महत्वपूर्ण कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला / निवासस्थानाचे दाखला
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- विद्युत ठेकेदार / वायरमन कडून तपासणी अहवाल
- पासपोर्ट साईझ मध्ये फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी व इतर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना साठीचे अर्ज प्रक्रिया
- अर्ज धारकाने सर्वात आधी महावितरण विभाग / ऑफिस मध्ये जावे.
- येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना साठी अर्ज करण्याचा फॉर्म (Applicantion Form) घ्यायचे.
- घेतलेल्या अर्ज पूर्ण वाचून काढा आणि त्यात विचारलेली महत्वपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा.
- त्यासाठी लागणारे कागदपत्रांची पूर्तता करून टी कागदपत्रे अर्जाला जोडावे.
- अचूक अर्ज परत एकदा तपासून घ्या आणि अचूक अर्ज महावितरण विभाग किंवा विद्युत विभाग मध्ये जमा करा.
- अर्ज दिल्यानंतर 15 दिवसांमध्ये योजनेचा लाभ मिळेल.
- अश्या प्रकारे उमेदवाराने डॉ. बाबासाहेबआंबेडकर जीवन प्रकाश योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा.
- वरील संपूर्ण माहिती आवडल्यास mazisandhi.com या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा.
- आम्ही दररोज महाराष्ट्रातील तसेच सरकारी योजना तसेच सरकारी आणि खासगी नोकरी चे अपडेट्स whatsapp ग्रुप द्वारे पोहोचवत असतो.
आमच्या WhatsApp Group ला जॉईन करण्यासाठी खालील WhatsApp Icon वर क्लिक करा 👇👇👇
नमस्कार मित्रांनो,
आम्ही mazisandhi.com या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील आणि सर्व सरकारी आणि खासगी, महानगरपालिकेच्या तसेच सर्व जिल्ह्यातील निघणार्या विविध भारत्यांचे तपशील आणि योजनांचे तपशील सर्वात तत्पर या संकेतस्थळावर (वेबसाईट) देत असतो.
अधिक योजनांची आणि नोकरीची वर्तमान जाहिरात पाहण्यासाठी👉👉येथे क्लिक करा👈👈.
तुम्हाला mazisandhi.com या वेबसाईट च्या whatsapp group मध्ये समाविष्ट व्हायचे असल्यास वर दिलेल्या whatsapp च्या icon वर क्लिक करा आणि दररोज निघणार्या भरतीबाबत whatsapp वर माहिती मिळावा. जर ग्रुप (group) जॉईन होण्यासाठी अडचण आल्यास Admin ला मेसेज करा आणि नोकरीची पोस्ट जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आणि लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.