Latest Update For BSF Recruitment 2023 | [BSF] सीमा सुरक्षा दल मध्ये 247 पदांची भरती

The BSF Recruitment 2023 of the posts of Head Constable released by the Border Security Force is out for 247 posts. Eligible candidates can apply through the official website https://bsf.gov.in/ for more details. Eligible candidates should apply within 12 May 2023. Read more information about Border Security Force Recruitment 2023 given below. For the same instant information visit our website www.mazisandhi.com.

BSF Recruitment 2023

BSF Recruitment 2023 | [BSF] सीमा सुरक्षा दल ने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार “हेड कॉन्स्टेबल” या पदांची 247 पदांकरिता मेघाभरती निघाली आहे. अर्ज पद्धती ऑनलाइन पद्धतीची आहे. भरतीसाठी अर्ज करावयाची शेवटची तारीख 12 मे 2023 आहे. या संकेतस्थळावर आम्ही भरतीबाबत संपूर्ण माहिती, पद संख्या, पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जासाठी लागणारी शुल्क,निवड प्रक्रिया, अर्ज भारावायासाठी लागणारे कागदपत्रे, नोकरीची ठिकाण, अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती, अधिकृत वेबसाईट, ऑनलाईन अर्ज, नोकरीची जाहिरात इतर माहिती पुरविली जाते. अश्या सर्व नोकरीची माहिती आता मोफत मिळविण्यासाठी आमचा WhatsApp group जॉईन करा.

BSF Recruitment 2023

BSF Head Constable Bharati 2023 Overview

Organization NameBorder Security Force [BSF]
Number of Posts (पद संख्या)247
Name of Posts (पदाचे नाव)हेड कॉन्स्टेबल
Application Mode (अर्ज पद्धती)ऑनलाइन (Online)
Job Location (नोकरी ठिकाण)संपूर्ण भारत (All India)
Last Date of Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
12 मे 2023
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://bsf.gov.in/
Join our WhatsApp GroupCLICK HERE

BSF Head Constable Recruitment 2023 Vaccancy Details

पदाचे नाव पद संख्या
हेड कॉन्स्टेबल (रेडीओ ऑपरेटर)217
हेड कॉन्स्टेबल (रेडीओ मॅकेनिक)30
एकूण पदे247

BSF Head Constable Recruitment 2023 Eligibility Criteria

To check whether the interested candidates are eligible for this BSF Recruitment 2023 job, you need to know the below information in detail.

[BSF] सीमा सुरक्षा दल ने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार “हेड कॉन्स्टेबल” या पदासाठी इच्छुक उमेदवार पात्र आहेत का हे तपासण्यासाठी आपण खाली दिलेली माहिती सव्विस्तर जाणून घेणे गरजेचे आहे.

BSF Head Constable Recruitment 2023 Qualification

  • 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित)
  • पात्र उमेदवारांराने औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मध्ये 2 वर्षाचा अनुभव + 10 उत्तीर्ण

BSF Head Constable Recruitment 2023 Age Limit

  • अनारक्षित श्रेणी (जनरल) – 12 मे 2023 रोजी 18 ते 25 वर्षे
  • ओबीसी – 12 मे 2023 रोजी 18 ते 28 वर्षे
  • एससी/एसटी – 12 मे 2023 रोजी 18 ते 30 वर्षे

BSF Head Constable Recruitment 2023 Application Fees

[BSF] सीमा सुरक्षा दल ने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार “हेड कॉन्स्टेबल” या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आवश्यक अर्ज शुल्क भरावे.
अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी आपण कोणत्याही विहित डिजिटल पद्धतींद्वारे अर्ज भरू शकतो.
उदा. नेटबँकिंग/UPI/क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/वॉलेट इ.

विभाग अर्ज शुल्क
एससी/एसटी आणि Ex-ServicemenRs.0 /-
जनरल/ओबीसी/इडब्लूएसRs.100 /-

BSF Head Constable Recruitment 2023 Selection Process

Read carefully the selection process for BSF Recruitment 2023 given below.

  • Written Exam
  • Physical Standard Test & Physical Efficiency Test
  • Skill Test (Typing, Steno etc.)
  • Document Verification
  • Medical Examination

BSF Head Constable Exam Pattern

  • BSF Head Constable पदासाठी परीक्षेमध्ये प्रश्न इंग्रजी व हिंदी या दोन भाषांमध्ये विचारले जातील.
  • चाचणी कालावधी 2 तास असेल.
  • BSF लेखी परीक्षेमध्ये 4 विभाग असतील.
  • प्रत्येकी प्रश्न 2 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले असतील.
  • चुकीचे उत्तर असल्यास प्रत्येकी चूक उत्तरास 0.25 मार्कांचे नकारात्मक चिन्ह असेल.
विषय प्रश्न गुण
भौतिकशास्त्र (Physics)4080
रसायनशास्त्र (Chemistry)2040
गणित (Mathematics)2040
इंग्रजी आणि सामान्य ज्ञान (English & GK)2040
एकूण 100200 गुण

How to Online Apply for BSF Recruitment 2023

  • सीमा सुरक्षा दल च्या या https://rectt.bsf.gov.in/ अधिकृत वेबसाईट ला भेट द्या किंवा खाली दिलेल्या Apply Online च्या Box च्या पूढे “येथे क्लिक करा” असा Option दिसेल त्यावर क्लिक करा.
  • Current Recruitment Openings “वर्तमान भर्ती ओपनिंग्ज” या पेज मध्ये “BSF हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर/रेडिओ मेकॅनिक) रिक्त जागा” वर क्लिक करा.
  • तुम्हाला एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल जिथे तुम्हाला वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता आणि इतर अचूक तपशीलांसह आवश्यक क्रेडेन्शियल्स भरावे.
  • भर्तीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, स्वाक्षरी आणि उमेदवाराचे छायाचित्र अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा आणि तुमचा अर्ज फायनल केल्याची खात्री करून घ्या आणि पुढील वापरासाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या.

BSF Recruitment 2023 PDF Download |  Important Links  

BSF is detailed online mode and complete application carefully to fill Incomplete applications and applications after the last date will not be entertained. Eligible candidates should take this information.

[BSF] सीमा सुरक्षा दल चे तपशीलवार ऑनलाइन पद्धतीचा असून संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक भरणे. अपूर्ण अर्ज व शेवटच्या तारखेच्या नंतर अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
याची माहिती पात्र उमेदवाराने घ्यावी.

Join WhatsApp Group 👉👉CLICK HERE 👈👈
Notification (जाहिरात)येथे क्लिक करा
Apply Online (ऑनलाइन अर्ज)येथे क्लिक करा
Official Website (अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा

FAQ Related to BSF Recruitment 2023

What is the Upcoming vaccancy of BSF Recruitment 2023?

The BSF Head Constable Recruitment 2023 of the posts of Head Constable released by the Border Security Force is out for 247 posts.

What is the last date to apply BSF Form 2023?

Eligible candidates should apply within 12 May 2023.

What is the Fullform of BSF?

The fullform of BSF is Border Security Force.

What is BSF Salary?

The salary for the BSF posts between 25,000/- to 81,100/-

Mr. Akash Natar works to convey information about News, Stock Market, Jobs & Government Scheme to the needy in Majhisandhi.