The BARC Technical Officer Exam Date 2023 of the posts of Technical Officer, Scientific Assistant, Technician Boiler Attendant, Stipendiary Trainee Category-I and Stipendiary Trainee Category-II released by the Bhabha Atomic Research Centre [BARC] is out for 4374 posts. Eligible candidates can apply through the official website https://barc.gov.in/ for more details. BARC Exam 2023 is scheduled for 18th to 24th November 2023. Read more information about BARC Exam Date 2023 given below. For the same instant information visit our website www.mazisandhi.com.
BARC Technical Officer Exam Date 2023
BARC Technical Officer Exam Date 2023 | [BARC] भाभा अणुसंशोधन केंद्र ने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार “तांत्रिक अधिकारी, वैद्यकीय सहाय्यक, तंत्रज्ञ बॉयलर अटेंडंट, स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी-I आणि स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी-II” या पदांची 4374 पदांकरिता मेघाभरती निघाली आहे. या भरतीची परीक्आषेची तारीख 18 ते 24 नोव्हेंबर 2023 हि तारीख कळविण्यात आली आहे. या संकेतस्थळावर आम्ही भरतीबाबत संपूर्ण माहिती, पद संख्या, पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जासाठी लागणारी शुल्क,निवड प्रक्रिया, अर्ज भारावायासाठी लागणारे कागदपत्रे, नोकरीची ठिकाण, अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती, अधिकृत वेबसाईट, ऑनलाईन अर्ज, नोकरीची जाहिरात इतर माहिती पुरविली जाते. अश्या सर्व नोकरीची माहिती आता मोफत मिळविण्यासाठी आमचा WhatsApp group जॉईन करा.

BARC Technical Officer Exam Date 2023- Overview
Organization Name | Bhabha Atomic Research Centre [BARC] |
Number of Posts (पद संख्या) | 4374 Posts |
Name of Posts (पदाचे नाव) | तांत्रिक अधिकारी, वैद्यकीय सहाय्यक, तंत्रज्ञ बॉयलर अटेंडंट, स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी-I आणि स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी-II Technical Officer, Scientific Assistant, Technician Boiler Attendant, Stipendiary Trainee Category-I and Stipendiary Trainee Category-II |
Application Mode (अर्ज पद्धती) | ऑनलाइन (Online) |
Job Location (नोकरी ठिकाण) | संपूर्ण भारत (All India) |
Last Date of Application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) | 22 मे 2023 |
Exam Date (परीक्षेची तारीख) | 18 ते 24 नोव्हेंबर 2023 |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://barc.gov.in/ |
Join our WhatsApp Group | CLICK HERE |
BARC Recruitment 2023 Vaccancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
तांत्रिक अधिकारी (Technical Officer) | 181 |
वैद्यकीय सहाय्यक (Scientific Assistant) | 07 |
तंत्रज्ञ बॉयलर अटेंडंट (Technician Boiler Attendant) | 24 |
स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी-I (Stipendiary Trainee Category-I) | 1216 |
स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी-II (Stipendiary Trainee Category-II) | 2946 |
एकूण पदे | 4374 पदे |
BARC Hall Ticket 2023 Out
भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) ने 28 ऑक्टोबर 2023 रोजी www.barc.gov.in या संकेतस्थळावर 18 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणाऱ्या BARC परीक्षा 2023 साठी BARC प्रवेशपत्र 2023 जारी केले आहे. BARC Recruitment 2023 मधील विविध पदांच्या 4374 रिक्त जागांसाठी अर्ज केलेले उमेदवार/अर्जदार खाली
दिलेल्या लिंकवर क्लिक करून लॉगिन क्रेडेन्शियल वापरून त्यांचे BARC हॉल तिकीट 2023 डाउनलोड करा…. येथे अधिक वाचा: https://www.mazisandhi.com
BARC Admit Card 2023 Out- Click to Download
BARC Recruitment 2023 Eligibility Criteria
To check whether the interested candidates are eligible for this BARC Recruitment 2023 job, you need to know the below information in detail.
[BARC] भाभा अणुसंशोधन केंद्र ने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार विविध पदासाठी इच्छुक उमेदवार पात्र आहेत का हे तपासण्यासाठी आपण खाली दिलेली माहिती सव्विस्तर जाणून घेणे गरजेचे आहे.
BARC Recruitment 2023 Educational Qualification | BARC Recruitment 2023 Age Limit
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयाची अट (22 मे 2023 रोजी) |
तांत्रिक अधिकारी (Technical Officer) | M.Sc/ B.Tech सम क्षेत्रामध्ये | 18 ते 35 वर्षे |
वैद्यकीय सहाय्यक (Scientific Assistant) | B.Sc in Food/ Home Science/ Nutrition | 18 ते 30 वर्षे |
तंत्रज्ञ बॉयलर अटेंडंट (Technician Boiler Attendant) | बॉयलर अटेंडंट सर्टिफिकेटसह 10 वी उत्तीर्ण | 18 ते 25 वर्षे |
स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी-I (Stipendiary Trainee Category-I) | B.Sc / डिप्लोमा संबंधित क्षेत्रामध्ये | 19 ते 24 वर्षे |
स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी-II (Stipendiary Trainee Category-II) | 10 वी उत्तीर्ण/ 12 वी उत्तीर्ण/ ITI | 18 ते 22 वर्षे |
BARC Recruitment 2023 Application Fees
[BARC] भाभा अणुसंशोधन केंद्र ने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार विविध पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आवश्यक अर्ज शुल्क भरावे.
अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी आपण कोणत्याही विहित डिजिटल पद्धतींद्वारे अर्ज भरू शकतो.
उदा. नेटबँकिंग/UPI/क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/वॉलेट इ.
पदाचे नाव | विभाग | अर्ज शुल्क |
तांत्रिक अधिकारी (Technical Officer) | SC/ST, PwBD & महिला | Rs. 500/- |
वैद्यकीय सहाय्यक (Scientific Assistant) | SC/ST, PwBD & महिला | Rs. 150/- |
तंत्रज्ञ बॉयलर अटेंडंट (Technician Boiler Attendant) | SC/ST, PwBD, ExSM & महिला | Rs. 100/- |
स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी-I (Stipendiary Trainee Category-I) | SC/ST, PwBD & महिला | Rs. 150/- |
स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी-II (Stipendiary Trainee Category-II) | SC/ST, PwBD & महिला | Rs. 100/- |
BARC Technical Officer Exam Date 2023- Selection Process
Selection Process are different for different posts. Read carefully the selection process for BARC Recruitment 2023 given below. (read official notification)
- Interview
- Computer- Based Screening Test
- Preliminary Test
- Advanced Test
- Skill Test
BARC Technical Officer Exam Date 2023- Exam Pattern
BARC Exam Pattern for Scientific Assistant & Stipendiary Trainee Cat-I
- 1 तास (60 मिनिटे) कालावधीची संगणक आधारित स्क्रीनिंग चाचणी घेतली जाईल.
- चाचणीमध्ये 40 MCQ (4 पर्यायांची निवड) असतील.
- प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 3 गुण दिले जातील.
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ‘1’ गुण वजा केला जाईल.
- या परीक्षेचा अभ्यासक्रम डिप्लोमा/बीएस्सी विषयांवर आधारित असेल. स्थिती असेल तशी पातळी.
BARC Exam Pattern for Technician/B & Category-II Stipendiary Trainee
- स्क्रीनिंग टेस्टमध्ये गणित, विज्ञान आणि सामान्य जागरूकता विषयातील 50 MCQ असतात.
- प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 3 गुण दिले जातील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जाईल.
How to Online Apply for BARC Recruitment 2023
- [BARC] भाभा अणुसंशोधन केंद्र च्या या https://barc.gov.in/ अधिकृत वेबसाईट ला भेट द्या किंवा खाली दिलेल्या Apply Online च्या Box च्या पूढे “येथे क्लिक करा” असा Option दिसेल त्यावर क्लिक करा.
- अधिकृत वेबसाईट वर गेल्यावर “Recruitment” वर क्लिक करा.
- तुम्ही ज्या जागेसाठी अर्ज करणार आहात ती जागा निवडून त्यावर क्लिक करा.
- त्यापुढे “Apply Online” वर क्लिक करून त्यावर लागणारे सर्व माहिती अचूक भरा.
- भर्तीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, स्वाक्षरी आणि उमेदवाराचे छायाचित्र अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा आणि अर्ज तपासा आणि “Submit” या बटनावर क्लिक करा.
- तुमचा अर्ज फायनल केल्याची खात्री करून घ्या आणि पुढील वापरासाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या.
BARC Recruitment 2023 Salary
BARC Recruitment 2023 मधील विविध पदांसाठी वेतनमान खाली देलेली आहे ती वाचा.
पदाचे नाव | वेतनमान स्तर | वेतनमान |
तांत्रिक अधिकारी (Technical Officer) | LEVEL 10 | Rs. 56,100/- |
वैद्यकीय सहाय्यक (Scientific Assistant) | LEVEL 6 | Rs. 35,400/- |
तंत्रज्ञ बॉयलर अटेंडंट (Technician Boiler Attendant) | LEVEL 3 | Rs. 21,700/- |
स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी-I (Stipendiary Trainee Category-I) | स्टायपंड | प्रथम वर्ष – Rs. 24,000/- द्वितीय वर्ष – Rs. 26,000/- |
स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी-II (Stipendiary Trainee Category-II) | स्टायपंड | प्रथम वर्ष – Rs. 20,000/- द्वितीय वर्ष – Rs. 22,000/- |
BARC Recruitment 2023 Syllabus
BARC Recruitment 2023 च्या विविध पदासाठी अर्ज करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांना BARC अभ्यासक्रम 2023 बद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे तसेच होणाऱ्या लेखी परीक्षेत पात्र होणे आवश्यक आहे.
परीक्षेबाबत प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रमाचा तपशील हा BARC Recruitment 2023 च्या अधिकृत जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती देलेली आहे. अधिकृत जाहिरात खाली दिलेले आहे ती काळजीपूर्वक वाचा आणि download करा.
BARC Recruitment 2023 PDF Download | BARC Recruitment 2023 Important Links
BARC is detailed online mode and complete application carefully to fill Incomplete applications and applications after the last date will not be entertained. Eligible candidates should take this information.
[BARC] भाभा अणुसंशोधन केंद्र चे तपशीलवार ऑनलाइन पद्धतीचा असून संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक भरणे. अपूर्ण अर्ज व शेवटच्या तारखेच्या नंतर अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. याची माहिती पात्र उमेदवाराने घ्यावी.
Join WhatsApp Group | 👉👉CLICK HERE 👈👈 |
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Apply Online (ऑनलाइन अर्ज) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
आमच्या WhatsApp Group ला जॉईन करण्यासाठी खालील WhatsApp Icon वर क्लिक करा 👇👇👇
नमस्कार मित्रांनो,
आम्ही mazisandhi.com या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील आणि सर्व सरकारी आणि खासगी, महानगरपालिकेच्या तसेच सर्व जिल्ह्यातील निघणार्या विविध भारत्यांचे तपशील सर्वात तत्पर या संकेतस्थळावर (वेबसाईट) देत असतो.
अधिक नोकरीची वर्तमान जाहिरात पाहण्यासाठी👉👉येथे क्लिक करा👈👈.
तुम्हाला mazisandhi.com या वेबसाईट च्या whatsapp group मध्ये समाविष्ट व्हायचे असल्यास वर दिलेल्या whatsapp च्या icon वर क्लिक करा आणि दररोज निघणार्या भरतीबाबत whatsapp वर माहिती मिळावा. जर ग्रुप (group) जॉईन होण्यासाठी अडचण आल्यास Admin ला मेसेज करा आणि नोकरीची पोस्ट जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आणि लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
FAQ Related to BARC Recruitment 2023
What is the last date for BARC Recruitment 2023?
Eligible candidates should apply within 22 May 2023.
What is the Fullform of BARC?
The fullform of BARC is Bhabha Atomic Research Centre.
What is the pay scale for outgoing posts in BARC?
Rs. 20.000/- to 56,100/-
Will BARC Recruit in 2023?
BARC Recruitment 2023 is open for 4374 posts also visit our website //www.mazisandhi.com/ to get various recruitment details. CLICK HERE
BARC भरती 2023 मध्ये 4374 पदांसाठी मेघभरती निघाली आहे तसेच विविध भरतीचे तपशील मिळविण्याकरिता आमच्या संकेतस्थळाला www.mazisandhi.com भेट द्या. CLICK HERE .
What is the date for BARC Admit Card 2023?
28th October 2023
What is the date for BARC Technical Officer Exam Date 2023?
18th to 24th November 2023