About Us

नमस्कार,

माझी संधी मध्ये आपले स्वागत आहे. मि कु.आकाश सुलोचना रविचंद्र नाटार माझी वेबसाईट म्हणजे www.mazisandhi.com ह्या वेबसाईट द्वारे आम्ही सर्व प्रकारच्या सरकारी आणि खासगी नोकरी बद्दल आणि नोकरी च्या अपडेट्स तुमच्या पर्यंत पोहोचवत असतो.

आजकाल नोकरी मिळणे हि दिवसेदिवस खूप कठीण होत चाललेलं आहे आणि मनासारखी नोकरी मिळणे हि तर त्यापेक्षा हि अवघड होत चाललेलं आहे. बऱ्याच बांधवांना नोकरी शोधणे हि कठीण गोष्ट होत चाललेली आहे. नोकरी च्या शोधात काहीजणांची बेरोजगारी गेली नाही. सर्व नोकरीच्या तपशील आम्ही आमच्या whatsapp group व इतर सोसिअल मिडिया च्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. सर्वांना नोकरी मिळावी ह्या अपेक्षेने मी केलेला हा प्रयत्न ………………